Cyclone Tauktae LIVE Weather Update: तौकते चक्रीवादळाचा Maharashtra, Kerala, Gujarat वर प्रभावभारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौकते चक्रीवादळ घोंगावत आहे. आज सकाळी या चक्रीवादळानं आणखी रौद्ररूप धारण केलं. वेधशाळेनं या वादळानं ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचं जाहीर केलं आहे. हे वादळ गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत असून 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
#CycloneTauktae #CycloneAlert
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Skip to toolbar